Travel With Namrata
@travelwithnamrata
சப்ஸ்கிரைபர்கள்
பார்வைகள்
வீடியோக்கள்
API
1K
நேரடி YouTube சந்தாதாரர் கவுன்டர்
Loading Advanced Analytics...
Travel With Namrata
नमस्कार मंडळी.. मी कॅनडा मधील टोरोंटो या शहरामध्ये गेल्या ४ वर्षांपासून राहत आहे.
माझं बालपण आणि शिक्षण पुण्यामध्ये झालं असलं तरी माझा जन्म आणि आता सासर कोकणातलं.
@TravelWithNamrata हा चॅनेल चालू करायचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या सर्व भारतीय मित्रमंडळींना कॅनडा देश नक्की कसा आहे हे जवळून दाखवणं. इकडची जीवनशैली, विविध प्रेक्षणीय स्थळे या चॅनेल च्या माध्यमातून तुम्हाला दाखवायची आहेत. तसेच इथल्या जीवनशैली सोबत आम्ही आमची भारतीय जीवनशैली कशी जपतो ते पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मला आशा आहे कि हा माझा चॅनेल तुम्हाला आवडेल आणि तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते.
Embed
YouTube சந்தாதாரர்கள், பார்வைகள், கிரியேட்டர் ஒப்பீடுகள் மற்றும் milestones-ஐ real time-ல் கண்காணிக்கவும்.
வீடியோக்கள்
Cakes in Toronto #cake
Uploaded
141
பார்வைகள்
3
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
YouTube சந்தாதாரர்கள், பார்வைகள், கிரியேட்டர் ஒப்பீடுகள் மற்றும் milestones-ஐ real time-ல் கண்காணிக்கவும்.